Portable AC : देशात सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. पण मधेच वातावरण बदल होत आहेत. पण उन्हाळा म्हटलं की उष्णता नक्कीच वाढते. त्यामुळे अनेकांना उष्णतेचा त्रास सहन होत नाही. त्यामुळे अनेकजण एसी खरेदी करत असतात.
पण जर तुम्ही बाजारात एसी खरेदी करण्यासाठी गेला तर तुम्हाला एसीची किंमत जास्त आहे ते पाहायला मिळेल. त्यामुळे अनेकांना एसी खरेदी करणे शक्य होत नाही. पण सध्या बाजारात स्वस्त असणारे एसी देखील उपलब्ध झाले आहेत.
उन्हाळ्यामध्ये सर्वजण घर थंड ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. मात्र एसी किंवा कुलर असला तरच घर एकदम थंड राहते अन्यथा घरातील वातावरण हे गरमच असते.
तुमचेही बजेट कमी आहे आणि एसी खरेदी करण्याची इच्छा आहे तर काळजी करू नका. आता तुम्ही काही मोजक्या किमतीमध्ये एसी खरेदी करू शकता. त्यामुळे घरही थंड होईल आणि पैशाचीही बचत होईल.
पोर्टेबल एअर कंडिशनर
आज तुम्हाला पोर्टेबल मिनी एअर कंडिशनर बद्दल सांगत आहोत. हा एसी आकाराने लहान आहे पण काही मिनिटामध्ये तुमचे घर थंड करू शकते. मिनी एसीमध्ये लवकरात लवकर वातावरण थंड करण्याची क्षमता आहे.
पोर्टेबल एअर कंडिशनर किंमत
या मिनी एसीची किंमत बाजारामध्ये 3,524 ठेवण्यात आली आहे. पण तुम्हाला हा एसी खरेदी करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाइट वर जाऊन तुम्ही आणखी कमी किमतीमध्ये हा एसी खरेदी करू शकता.
जर तुम्ही ऑनलाईन ई कॉमर्स कंपनी Amazon वरून हा मिनी एसी खरेदी केला तर तुम्हाला हा एसी फक्त 1,949 रुपयांना मिळेल. कारण Amazon कडून या एसीवर टक्के सूट दिली जात आहे.
हा मिनी एसी यूएसबी केबलच्या मदतीने चालवू शकता, आपण त्यात लॅपटॉप किंवा वीज कनेक्शनद्वारे तो सहज चालवू शकता. या एसीसह एक स्टँड देण्यात येते. त्या स्टॅण्डवर ठेऊन तुम्ही सहज एसी चालवू शकता.