भारत

OLD COIN : मस्तच! ही २५ पैशांची नाणी तुम्हाला झटपट करतील मालामाल, या ठिकाणी विकून मिळतील लाखो

OLD COIN : आजकाल जुनी नाणी आणि नोटांना बाजारात प्रचंड मागणी आहे. कारण ही नाणी आणि नोटा चलनातून बंद झाल्या आहेत. मात्र अनेकांना अशी नाणी आणि नोटा संग्रह करून ठेवण्याचा छंद असतो. हाच छंद त्यांना लखपती बनवू शकतो.

जर तुमच्याकडे चित्रात दाखवलेली २५ पैशांची नाणी असतील तर तुम्ही देखील ऑनलाईन वेबसाईटवर विकून लखपती बनू शकता. जुनी २५ पैशांची नाणी आता दुर्मिळ होत चालली आहेत त्यामुळे अशा नाण्यांना खूप मागणी आहे.

जर तुमच्या घरात २५ पैशांची ही जुनी नाणी असतील तर तुम्हीही ते विकू शकता. जुनी २५ पैशांची नाणी विकून लाखो रुपये मिळत आहेत. २५ पैशांच्या नाण्याला बाजारात मागणी वाढत चालली आहे.

जागतिक बाजारात 25 पैशांच्या नाण्याला मागणी

२५ पैशांची जुनी नाणी विकून तुम्ही घरबसल्या ४ लाख रुपये आरामात कमवू शकता. अशी नाणी आणि नोटा खरेदी करून ते जतन केले जाते किंवा संग्रहालयात ठेवले जाते.

25 पैशांच्या नाण्याची खासियत

जर तुमच्या घरात 25 पैशांचे नाणे ठेवले असेल तर आता ते तुम्हाला लखपती करेल, कारण त्या बदल्यात लोकांना भरपूर पैसे मिळत आहेत. तुमच्याकडे ठेवलेल्या 25 पैशांच्या नाण्याची खासियत जाणून घेणे आवश्यक आहे, त्यानंतरच तुम्हाला मोठी रक्कम मिळेल. सर्व प्रथम, 25 पैशांच्या पुढील बाजूस गेंड्याची प्रतिमा असणे आवश्यक आहे.

जुन्या चावण्या इथे विकतात

Quikr, Coin Bazaar, eBay सारख्या ऑनलाईन वेबसाईट वर तुम्ही नाणे विकू शकता. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नाण्यांचा फोटो अपलोड करावा लागेल. यानंतर जो कोणी ग्राहक अशी नाणी खरेदी करू इच्छित असेल तर तो तुमच्याशी संपर्क साधेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Old coin

Recent Posts