Old Coin : आजकाल चलनातून बंद झालेली जुनी नाणी किंवा नोटांना बाजारात प्रचंड मागणी वाढली आहे. कारण अशी नाणी आणि नोटा सहजासहजी मिळणे कठीण आहे. जर तुमच्याकडे जुने २५ पैशांचे नाणे असेल तर तुम्हाला देखील कमी कालावधीत जास्त पैसे कमावण्याची चांगली संधी आहे.
काही लोकांना जुनी आणि चलनातून बंद झालेली नाणी गोळा करण्याचा छंद असतो. त्यांचा हाच छंद त्यांना श्रीमंत बनवू शकतो. जर अशी जुनी नाणी तुमच्याकडे असतील तर तुम्ही देखील ती विकून चांगले पैसे कमवू शकता.
जर तुमच्याकडे अशा प्रकारचे नाणे असेल तर तुम्ही ते ऑनलाईन वेबसाईट वर विकू शकता. अशी नाणी आणि नोटांना बाजारात प्रचंड मागणी आहे. जुनी नाणी आणि नोटा खरेदी करून ती संग्रहालयात ठेवली जातात.
जागतिक बाजारातपेठेत जुन्या नाणी आणि नोटांना प्रचंड मागणी आहे. घरबसल्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ही नाणी विकू शकता. विकलेल्या नाण्यांपासून तुम्हाला चांगले पैसे देखील मिळतील.
चलनातील जुनी नाणी सध्या बंद झाली आहेत. तसेच ही बंद झालेली नाणी आजही अनेकांकडे आढळून येतात. असे नागरिक ही नाणी विकून करोडपती होऊ शकतात. पण चित्रात दाखवलेलीच नाणी तुमच्याकडे असायला हवीत.
या जुन्या नाण्याची किंमत जाणून घ्या
जर तुमच्याकडेही हे अनोखे नाणे असेल तर तुम्ही त्याची ऑनलाइन विक्री करून 1.50 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. Quikr वेबसाइटवर या दुर्मिळ नाण्यांची किंमत लाखो रुपये देण्यात येत आहे. बाजारात या नाण्यांना सर्वाधिक मागणी आहे आणि बाजारात फारच कमी अशी नाणी उपलब्ध आहेत.
या सोप्या पद्धतीने जुन्या नाण्यांची विक्री करा
जर तुमच्याकडे हे 25 पैशांचे नाणे असेल तर तुम्ही ते OLX वर ऑनलाइन विकू शकता.
या वेबसाइटवर या दुर्मिळ नाण्यासाठी खरेदीदार मोठी रक्कम मोजत आहेत.
नाणी विकण्यासाठी, तुम्ही प्रथम स्वत:ची Olx वर विक्रेता म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे.
त्यानंतर त्यावर क्लिक करून नाण्याच्या दोन्ही बाजूंचा फोटो अपलोड करा.
यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाका.
वेबसाइट तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी करा.
ज्यांना खरेदी करायची आहे ते तुमच्याशी संपर्क साधतील