Flipkart Offer : सध्या देशात उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. अनेकजण या उष्णतेमुळे थंड पाणी आणि थंड पेय पिण्यासाठी बाहेर जातात. मात्र आता त्याची काहीही गरज नाही. तुम्ही घरबसल्या आता थंड पाणी आणि आईसक्रीम खाऊ शकता.
अनेकांचे कमी बजेट असते त्यामुळे त्यांना रेफ्रिजरेटरखरेदी करता येत नाही. मात्र आता तुम्हीही स्वस्तात LG चा रेफ्रिजरेटर खरेदी करू शकता. कारण ई-कॉमर्स वेबसाईट वर भन्नाट सूट दिली जात असल्याने ग्राहकांना कमी दरात LG रेफ्रिजरेटर खरेदी करण्याची संधी मिळत आहे.
एलजी रेफ्रिजरेटर्स स्वस्तात खरेदी करा
LG 185 L सिंगल डोअर 5 स्टार रेफ्रिजरेटरवर फ्लिपकार्टकडून ऑफर दिली जात आहे. त्यामुळे ग्राहक कमी दरात देखील LG 185 L सिंगल डोअर 5 स्टार रेफ्रिजरेटर खरेदी करू शकतात. या LG 185 L सिंगल डोअर 5 स्टार रेफ्रिजरेटरमध्ये अनेक धमकमेदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
LG 185 रेफ्रिजरेटरची वैशिष्ट्ये
मॉडेल | LG 185 L Refrigerator |
---|---|
In The Box | 1 Refrigerator, Manual, 1 Base Stand |
Type | Single Door |
Refrigerator Type | Top Freezer Refrigerator |
Defrosting Type | Direct Cool |
Capacity | 185 L |
Star Rating | 5 |
Toughened Glass | Yes |
Built-in Stabilizer | Yes |
LG 185 रेफ्रिजरेटरवरील ऑफर
LG कंपनीचा हा फ्रिज फ्लिपकार्टवर 20990 विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. मात्र फ्लिपकार्टकडून या फ्रिजवर 15 टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा रेफ्रिजरेटर 17690 रुपयांना मिळत आहे. तसेच फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डद्वारे ५ टक्के कॅशबॅक देखील दिला जात आहे.
LG रेफ्रिजरेटर 1475 रुपयांना मिळेल
जर तुमचेही बजेट कमी असेल आणि तुम्हालाही LG रेफ्रिजरेटर खरेदी करायचा असेल तर तुम्ही देखील स्वस्तात LG रेफ्रिजरेटर खरेदी करू शकता. या LG रेफ्रिजरेटरवर 1475 रुपयांच्या EMI पर्याय दिला जात आहे.
तसेच या LG रेफ्रिजरेटरवर 12,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे हा रेफ्रिजरेटर तुम्ही खूपच कमी दरात खरेदी करू शकता. मात्र फ्लिपकार्टवर ही ऑफर मर्यादित काळापुरतीच आहे.
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा