भारत

Free Calling App : रिचार्जचे झंझट संपले! आता लाइफ टाइम करावा लागणार नाही रिचार्ज, फक्त करा हे काम

Free Calling App : देशातील अनेक टेलिकॉम कंपन्यांनी रिचर्च्या किमती फारच वाढवल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना अधिक पैसे देऊन रिचार्ज करावे लागत आहेत. जर रिचार्ज केला नाही तर तुमचा स्मार्टफोन बंद असल्यासारखेच आहे. त्यामुळे सर्वजण रिचार्ज करत असतात.

पण आता तुम्हाला रिचार्ज करण्याची गरज नाही. तुम्ही मोफत कॉलिंगचा आनंद घेऊ शकता. तुम्ही विचार करत असाल हे कसे शक्य आहे. तर हो हे शक्य आहे. कारण असे एक ॲप आले आहे. त्याद्वारे तुम्ही मोफत कॉलिंगचा आनंद घेऊ शकता.

या ॲपसाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तसेच कोणताही रिचार्ज करावा लागणार नाही. तुम्ही या ॲपद्वारे मोफत इतरांना कॉल करू शकता. त्यामुळे तुमचे रिचार्जचे पैसे वाचू शकतात.

ब्लूटूथ वॉकी टॉकी असे या ॲपचे नाव आहे. हे ॲप तुम्ही सहजासहजी मोबाईल मध्ये इन्स्टॉल करू शकता. गुगल प्ले स्टोअरच्या मदतीने तुम्ही हे ॲप सहजपणे मोबाईलमध्ये स्थापित करू शकता.

हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एकदा इन्स्टॉल केले तर तुम्हाला पुन्हा रिचार्ज करण्याची गरज नाही. कारण या ॲपद्वारे तुम्ही सहज इतरांना कॉल करू शकता. या ॲपद्वारे तुम्ही मोफत कॉलिंगचा आनंद घेऊ शकता.

ब्लूटूथ वॉकी टॉकी ॲप कसे वापरावे?

ब्लूटूथ वॉकी टॉकी ॲप डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम तुमच्या मोबाइल फोनमध्ये प्ले स्टोअर ॲपच्या मदतीने “फ्री कॉलिंग ॲप” डाउनलोड करा.

ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला वायफाय आणि रिफ्रेश असे दोन पर्याय दिले जातील.

तुम्हाला येथे जे दोन पर्याय दिसत आहेत, तुम्हाला त्या पर्यायांवर क्लिक करावे लागेल.

आता तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या सर्व ब्लूटूथ उपकरणांची यादी येथे दिसेल, ज्यामधून तुम्हाला ज्या डिव्हाइसशी बोलायचे आहे ते डिव्हाइस निवडायचे आहे.

तुमच्या माहितीसाठी, या ॲपच्या अंतराबद्दल बोललो तर ते 100 मीटर दूर असलेल्या व्यक्तीशी बोलू शकते.

आता तुम्हाला ज्या व्यक्तीशी बोलायचे आहे, त्या व्यक्तीलाही हे ॲप डाउनलोड करण्यास सांगावे लागेल. आणि तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये ही प्रक्रिया करत असल्याने तुम्हाला पुढील व्यक्तीला तीच प्रक्रिया करण्यास सांगावे लागेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts