Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन चित्रांचा ट्रेंड सध्या इंटरनेटवर सुरु आहे. ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये अनेकांना कोडे सोडवण्यात आनंद होतो. मात्र चित्रातील कोडे सोडवणे इतके सोपे नसते. त्यामध्ये फार चलाकीने कोडे सोडवावे लागते.
ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवत असताना निरीक्षण कौशल्याचा वापर करावा लागतो. तसेच बारकाईने चित्र पाहावे लागते. डोळ्यांनी एकटक पाहिल्यानंतर चित्रातील कोडे सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
आजच्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये गुलाब लपले आहे. हे गुलाब शोधण्यासाठी 10 सेकंदाचा कालावधी देण्यात आला आहे. चित्रात तुम्हाला अनेक गोगलगायी दिसतील त्यामध्ये चतुराईने गुलाब लपले आहे.
चित्रातील गुलाब शोधताना तुम्हाला हे चित्र गोंधळात टाकू शकते. तसेच तुमचे लक्ष विचलित होऊ शकते. मात्र तुम्हाला बारकाईने या चित्राकडे पाहावे लागेल. त्यावेळी तुम्हाला गुलाब सापडेल.
चित्रातील गुलाब शोधणे इतके सोपे नाही. कारण फक्त काही लोकच हे कोडे सोडवू शकलेले आहेत. त्यामुळे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की आजचे ऑप्टिकल इल्युजनचे चित्र किती अवघड आहे.
चित्रात नीट पाहिल्यास तुम्हाला गोगलगायींमध्ये लपलेले गुलाब दिसेल. गुलाबाचा रंग लाल आहे. मात्र फक्त गुलाबाचाच रंग लाल नाही तर तेथील गोगलगायींचा रंगही लाल असल्याने ते सहज सापडू शकत नाही.
१० सेकंदांनंतरही तुम्हाला या चित्रात लपवलेले गुलाब सापडले नाही, तर तुमच्यासाठी हे ऑप्टिकल इल्युजनचे चित्र सोपे करत आहोत. चित्राकडे बारकाईने पाहिल्यास, अनेक गोगलगायांच्या मध्यभागी एक गुलाब दिसेल.