Jio Recharge Plans : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडून ग्राहकांसाठी दिवसेंदवस स्वस्तातील रिचार्ज प्लॅन आणले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओकडून स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत.
जिओ ग्राहकांसाठी कंपनीकडून एक धमाकेदार रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह मोफत एसएमएस आणि दररोज 1.5 जीबी इंटरनेट दिले जात आहे. तसेच यासह अनेक फायदे देखील दिले जात आहेत.
जिओ कंपनीकडून वेळोवेळी रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केला जात आहे. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार रिचार्ज करता यावा यासाठी कंपनीकडून अनेक रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत.
जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनीकडून अनेक फायदे दिले जात आहेत. स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक मोफत फायदे देण्यात येत असल्याने ग्राहकांना चांगला फायदा होत आहे.
स्वस्तातील रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनीकडून दररोज १.५ जीबी इंटरनेट दिले जात आहे. तसेच अमर्यादित कॉलिंग, एसएमएस आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसारख्या अनेक सुविधा मोफत देण्यात येत असल्याने ग्राहकांना चांगला फायदा होत आहे.
कंपनीकडून ग्राहकांना 119 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. 119 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema Jio Security, Jio Cloud सारख्या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळत असल्याने हा रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. जिओकडून हा रिचार्ज प्लॅन फक्त 14 दिवसांच्या वैधतेसाठी दिला जात आहे.
जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी इंटरनेट, मोफत अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएस उपलब्ध
JIO च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्ही दररोज 9 रुपयांपेक्षा कमी खर्च येईल. यामध्ये तुम्हाला दररोज १.५ जीबी इंटरनेट डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि S.M.S. सुविधा देखील उपलब्ध आहे.
जिओकडून 5G सेवा सुरु
जिओ टेलिकॉम कंपनीकडून देशातील अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता हाय स्पीड इंटरनेट वापरण्याची मुभा मिळत आहे. कंपनीकडून सध्या 5G सेवा चाचणी सुरु असल्याने ग्राहकांना मोफत 5G इंटरनेट दिले जात आहे.