Old Coin : आजकाल जुनी नाणी आणि नोटांना बाजारात प्रचंड मागणी आली आहे. कारण चलनातून बंद झालेली नोटा आणि नाणी सहजासहजी मिळत नाही. जर तुमच्याकडेही जुनी नाणी असतील तर तुम्ही ऑनलाईन वेबसाईट वर विकू शकता.
काही लोकांना जुनी आणि चलनातून बंद झालेली नाणी गोळा करण्याचा छंद असतो. त्यांचा हाच छंद त्यांना श्रीमंत बनवू शकतो. जर अशी जुनी नाणी तुमच्याकडे असतील तर तुम्ही देखील ती विकून चांगले पैसे कमवू शकता.
जर तुमच्याकडे अशा प्रकारचे नाणे असेल तर तुम्ही ते ऑनलाईन वेबसाईट वर विकू शकता. अशी नाणी आणि नोटांना बाजारात प्रचंड मागणी आहे. जुनी नाणी आणि नोटा खरेदी करून ती संग्रहालयात ठेवली जातात.
जागतिक बाजारातपेठेत जुन्या नाणी आणि नोटांना प्रचंड मागणी आहे. घरबसल्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ही नाणी विकू शकता. विकलेल्या नाण्यांपासून तुम्हाला चांगले पैसे देखील मिळतील.
चलनातील जुनी नाणी सध्या बंद झाली आहेत. तसेच ही बंद झालेली नाणी आजही अनेकांकडे आढळून येतात. असे नागरिक ही नाणी विकून करोडपती होऊ शकतात. पण चित्रात दाखवलेलीच नाणी तुमच्याकडे असायला हवीत.
जुनी नाणी नशीब चमकावतील
जर तुमच्याकडे जुने २ रुपयांचे नाणे असेल तर तुम्हीही ते विकून रातोरात मालामाल बनू शकता. पण यासाठी तुम्हाला काही काम करावे लागेल. हे २ रुपयांचे नाणे विकण्यासाठी ऑनलाईन वेबसाईट वर फोटो अपलोड करावा लागेल.
जुनी नाणी विकण्याचा सोपा मार्ग
सर्वप्रथम, तुम्ही जुनी नाणी विकण्याच्या वेबसाइटवर, eBay, Quickr किंवा Olx वेबसाइटवर जाऊ शकता.
त्यानंतर तुम्हाला येथे नोंदणी करावी लागेल. तुम्हाला विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागेल.
तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल देखील सत्यापित करा.
आता तुम्हाला तुमच्या 2 रुपयांच्या युनिक कॉईनचा फोटो पोर्टलवर घेऊन दोन्ही बाजूने अपलोड करावा लागेल.
त्यानंतर ज्याला हे 2 रुपयांचे नाणे विकत घ्यायचे असेल तो तुमच्याशी संपर्क साधेल.
यानंतर तुम्ही हे 2 रुपयांचे नाणे विकून लाखो रुपये सहज कमवू शकता.