Optical Illusion : इंटरनेटवर ऑप्टिकल इल्युजन चित्रे व्हायरल होत आहेत. अशा चित्रांमध्ये लपलेली गोष्ट शोधण्याचे आव्हान देण्यात येत असते. मात्र लपलेली गोष्ट वातावरणात मिसळलेली असते त्यामुळे ती सहजसहजी लपलेली डोळ्यांना दिसत नाही.
आजच्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये घोडेस्वाराची बायको शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. यामध्ये घोडेस्वार सहजसहजी डोळ्यांना दिसत आहे. मात्र त्याची बायको डोळ्यांना सहजासहजी दिसणार नाही.
या चित्रातील घोडेस्वाराची बायको शोधण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला मात्र त्यांना घोडेस्वाराची बायको सापडली नाही. जर तुम्हाला घोडेस्वाराची बायको शोधायची असेल तर चित्रातील प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहावी लागेल.
ऑप्टिकल इल्युजन चित्रे डोळ्यांची फसवणूक करत असतात. त्यामुळे अशा चित्रातील आव्हान सहजासहजी पूर्ण करणे सोपे नसते. यासाठी तुम्हाला काही वेळ द्यावा लागेल. त्यानंतर तुम्ही चित्रातील कोडे सोडवू शकता.
ऑप्टिकल इल्युजन चित्रातील कोडे सोडवणे म्हणजे एक प्रकारचा व्यायामच आहे. कारण अशी चित्रे सोडवल्याने मेंदूचा व्यायाम तर होतोच मात्र निरीक्षण कौशल्यत देखील वाढ होते. त्यामुळे ऑप्टिकल इल्युजन चित्रे फायद्याची ठरत आहेत.
जर तुम्ही स्वतःला सुपर जिनियस समाजात असाल तर तुमच्यासाठी एक ऑप्टिकल इल्युजन चित्र आणले आहे. यामध्ये तुम्हाला घोडेस्वाराची बायको शोधायची आहे. मात्र त्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण असणे गरजेचे आहे.
जर तुम्ही या चित्रातील घोडेस्वाराची बायको शोधून काढली तर तुमची नजर तीक्ष्ण असेल तसेच तुमची निरीक्षण करण्याची क्षमता देखील चांगली असेल असे समजा. या चित्रातील आव्हान पूर्ण करण्यासाठी तुम्हाला १५ मिनिटांचा कालावधी देण्यात येत आहे.
तुम्हाला तुमची निरीक्षण करण्याची क्षमता आणि डोळ्यांची चाचणी करायची असेल तर नक्कीच हे ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यांची नजर तीक्ष्ण आहे की नाही हे समजेल.
जर चित्रातील घोडेस्वाराची बायको तुम्हाला शोधून पण सापडली नसेल तर काळजी करू नका. कारण खालील चित्रामध्ये तुम्ही सहज घोडेस्वाराची बायको पाहू शकता. तसेच तुम्हाला ऑप्टिकल इल्युजन चित्रे कशी सोडवायची असतात याचा देखील अंदाज येईल.