Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवायला आजकाल अनेकांना आवडू लागले आहे. तसेच अशी ऑप्टिकल इल्युजन अनेक शेकडो चित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे लोकांना ऑप्टिकल इल्युजनची भरपूर चित्रे सापडत आहेत.
ऑप्टिकल इल्युजन चित्रे ही डोळ्यांची फसवणूक करणारी असतात. पण जर तुमची नजर गरुडासारखी तीक्ष्ण असेल तर नक्कीच तुम्हाला ऑप्टिकल इल्युजन चित्रातील आव्हान सहजपणे सापडू शकते.
सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनची चित्रे धुमाकूळ घालत आहेत तसेच लोकांचाही अशा चित्रांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पण अशा चित्रातील आव्हान सोडवणे हे सहजपणे शक्य होणारी गोष्ट नाही.
ऑप्टिकल इल्युजनची चित्रे तुमच्या मनात गोंधळ निर्माण करू शकतात. चित्रात शोधायला सांगितलेली वस्तू त्या वातावरणात समरूप झालेली असते. त्यामुळे ती सहजासहजी डोळ्यांना दिसत नाही.
आजच्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये एक बाग आहे. त्या बागेमध्ये एक सुंदर कुत्रा लपलेला आहे. पण तो सहजासहजी डोळ्यांना दिसून येत नाही. त्यामुळे आज कुत्रा शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे.
बागेमध्ये तुम्हाला झाडे दिसत आहेत. तसेच त्या झाडांच्या फांद्यावर बसलेले पक्षी देखील दिसत आहेत. तसेच चित्रात एक तलाव देखील दिसत आहे. तसेच शेजारी गवतही आहे. पण कुत्रा दिसत नाही.
तुम्हाला हा कुत्रा शोधण्यासाठी फक्त १० सेकंदाचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीमध्येच तुम्हाला बागेत लपलेला कुत्रा शोधायचा आहे. जर तुम्हाला १० सेकंदामध्ये कुत्रा सापडला तर तुमची नजर तीक्ष्ण असेल.
तुम्हाला चित्रामध्ये सहजासहजी कुत्रा दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला थोडेफार प्रयत्न करावे लागतील. त्यानंतरच तुम्ही बागेतील कुत्रा पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला चित्र बाकाईने पाहावे लागेल.
चित्र बारकाईने पाहूनही तुम्हाला बागेतील कुत्रा सापडला नाही तर काळजी करू नका. कुत्रा हा गवतामध्ये लपलेला आहे. तुम्ही सहजपणे गवतात कुत्रा पाहू शकता. जर तरीही कुत्रा दिसला नाही तर खालील चित्रात तुम्हाला स्प्ष्ट दिसेल.