भारत

Portable AC : बंपर ऑफर! फक्त 307 रुपयांत खरेदी करा हा पोर्टेबल एसी, उन्हाळ्यातही देईल बर्फासारखी थंड हवा

Portable AC : उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्याने उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकजण एसी, कुलर आणि पंख्यांकडे आकर्षित होत असतात. काहींना नवीन एसी किंवा कुलर खरेदी करायचा असतो मात्र किंमत जास्त असल्याने अनेकजण खरेदी करत नाहीत.

पण जर तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये कमी बजेटमध्ये थंडगार हवा हवी असेल तर तुम्ही कमी किमतीमध्ये पोर्टेबल एसी खरेदी करून बर्फासारखी थंडगार हवा मिळवू शकता. ई-कॉमर्स वेबसाईट पोर्टेबल एसीवर भन्नाट ऑफर देत आहे.

आज तुम्हाला अशा एसीबद्दल सांगणार आहोत जो तुम्ही प्रवासात कुठेही घेऊन जाऊ शकता. तसेच या एसीमध्ये 4000 mAh बॅटरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा एसी एकदा फुल चार्ज झाल्यानंतर 5 ते 8 तास चालू शकतो.

HYwecy Portable Air Conditioner

HYwecy हा एसी याकडं स्वस्तात तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. यासाठी तुम्हाला जास्त पैशांची आवश्यकता नाही. हा पोर्टेबल एसी 4 इन 1 मल्टी फंक्शनला सपोर्ट करतो. यामध्ये नॉर्मल फॅन, मिनी एअर कूलर, ह्युमिडिफायर आणि प्युरिफायर सारखी वैशिष्ट्ये आहेत.

या एसीमध्ये २०० मिली पाण्याची टाकी देण्यात आली आहे. ज्या टाकीमध्ये तुम्ही बर्फाचे तुकडे देखील टाकू शकता. हवेचा प्रेशर बदलण्यासाठी ३ मोड देण्यात आले आहेत. या एसीचा जास्त आवाज देखील येत नसल्याने तुम्ही निवांत झोप काढू शकता.

Brand HYwecy
Model HYwecy Portable Air Conditioner
Special Features Cooling Fan
Colour Navy Blue
Number of Speed 3
Controls Type Button
Reservoir Capacity 200 Mililiters
Wattage 18 Watts

 

किंमत आणि ऑफर

Amazon या ऑनलाईन ई-कॉमर्स शॉपिंग वेबसाईटवर HYwecy या एसीवर ऑफर दिली जात आहे. HYwecy एसी 9999 रुपयांमध्ये Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही Amazon वरून खरेदी केला तर तुम्हाला 36% ची सूट दिली जात आहे, त्यानंतर ते 6429 रुपयांमध्ये खरेदी करता येईल

जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही काळजी करू नका. कारण या एसी खरेदीवर EMI पर्याय देखील देण्यात आला आहे. जर तुम्हाला EMI वर हा एसी खरेदी करायचा असेल तर तुम्ही ३०७ रुपयांच्या EMI वर खरेदी करू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts