भारत

Steel and Cement Price Today : मोठी बातमी! स्टील आणि सिमेंटच्या दरात विक्रमी घसरण, जाणून घ्या आजचे दर एका क्लिकवर

Steel and Cement Price Today : घर बांधणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. कारण स्टील आणि सिमेंटच्या दरात विक्रमी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये देखील सुंदर आणि मोठे घर पूर्ण होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हालाही घर बांधायचे असेल तर ही चांगली संधी आहे.

घर बांधत असताना स्टील आणि सिमेंटवर सर्वात जास्त पैसे खर्च केले जातात. तसेच घर बांधण्यासाठी स्टील आणि सिमेंट हेच दोन घटक महत्वाचे आहेत. त्यामुळे या दोन घटकावर जास्त पैसे खर्च केले जातात.

सध्या तुमच्यासाठी घर बांधण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. कारण स्टील आणि सिमेंट कमी दरात मिळत आहे. घर बांधत असताना स्टील आणि सिमेंट मोठ्या प्रमाणात लागत असते. त्यामुळे या दोन वस्तू खरेदी करण्यातच खूप पैसे जातात.

पण आता स्वस्तात उपलब्ध असलेले स्टील आणि सिमेंट खरेदी करून तुम्ही तुमच्या पैशांची बचत करू शकता. तसेच बांधकाम साहित्याच्या किमती देखील उतरल्या आहेत. या ठिकाणी देखील तुमच्या पैशांची बचत होईल.

गेल्या काही दिवसांपासून स्टील आणि सिमेंटच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. तसेच स्टील आणि सिमेंटच्या दरात चढ-उतार कायम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत स्टील आणि सिमेंट खूप स्वस्त झाले आहे.

गेल्या वर्षी स्टीलच्या किमती ७० हजार रुपये प्रति टनच्या पुढे गेल्या होत्या. त्यामुळे स्टील खरेदीसाठी सर्वाधिक पैसे लागत होते. तसेच सिमेंट प्रति बॅग ४०० रुपयांच्या पुढे गेले होते. मात्र आता स्टील आणि सिमेंट गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच स्वस्त मिळत आहे.

स्टीलचे नवीन दर

मुंबई                 महाराष्ट्र            49000 रुपये प्रति टन
जालना              महाराष्ट्र            48700 रुपये प्रति टन
कोलकाता         पश्चिम बंगाल      46200 रुपये प्रति टन
हैदराबाद          तेलंगणा             48100 रुपये प्रति टन
चेन्नई               तामिळनाडू         49600 रुपये प्रति टन

सिमेंटचे नवीन दर

Cement Brand Grade of Cement Price (Rs.)
Ultratect Cement 53 Grade OPC Rs. 410
Ambuja Cement 53 Grade OPC Rs. 369
ACC Cement 53 Grade OPC Rs. 435
Birla Cement 53 Grade OPC Rs. 365
JK Lakshmi Cement 53 Grade OPC Rs. 340
Dalmia Cement 53 Grade OPC Rs. 415
Jaypee Cement 53 Grade OPC Rs. 340
Shree Cement 53 Grade OPC Rs. 335
Banger Cement 53 Grade OPC Rs. 360
Coromandel Cement 53 Grade OPC Rs. 415
Priya Cement 53 Grade OPC Rs. 395
Ramco Cement 53 Grade OPC Rs. 410
Sanghi Cement 53 Grade OPC Rs. 400
Hathi Cement 53 Grade OPC Rs. 392
Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts