Unicorn Bike Offer : होंडा कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय असलेली आणि सर्वाधिक विक्री होणारी Unicorn बाईक खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न आहे. मात्र Unicorn बाईकची किंमत जास्त असल्याने अनेकजण टी खरेदी करू शकत नाहीत. मात्र आता तुमचे Unicorn बाईक खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
होंडा कंपनीची Unicorn बाईक भारतीय बाजारपेठेमध्ये वर्चस्व गाजवत आहे. तसेच या बाईकला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बाईकचे मायलेज आणि आकर्षक लूक ग्राहकांना वेड लावत आहे. या बाईकमध्ये 165cc पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे तर ही बाईक प्रति लिटर 60 किमी पेक्षा जास्त मायलेज देते.
तुम्हालाही Unicorn बाईक खरेदी करायची असेल तर आता कमी बजेटमध्ये तुम्ही देखील ती खरेदी करू शकता. या बाईकची ऑन रोड प्राईस लाखाच्या पुढे आहे मात्र आता तुम्ही फक्त २० हजार रुपयांमध्ये ही बाईक खरेदी करू शकता.
तुमच्याकडील बाईक खरेदी करण्याचे बजेट कमी असेल तर तुम्ही Unicorn बाईक २० हजार रुपयांच्या EMI डाऊनपेमेंटवर खरेदी करू शकता. यानंतर तुम्हाला बाकीची रक्कम कर्जाच्या स्वरूपात दिली जाईल.
होंडा युनिकॉर्न 20 हजारांच्या डाऊन पेमेंटवर उपलब्ध
जर तुम्हाला Unicorn बाईक खरेदी करायची असेल तर तुम्ही २० हजार रुपयांच्या डाऊनपेमेंटवर खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला फायनान्स कंपनीकडून कर्ज दिले जाईल. या कर्जाची रक्कम तुम्हाला दरमहा ३ हजार रुपयांच्या हफ्त्यांमध्ये भरावी लागेल. यासाठी तुम्हाला ३६ महिन्यांचा कालावधी देण्यात येईल.
जर तुम्हाला कमी कालावधी फायनान्स कंपनीकडून बाईक कर्ज घेईचे असेल तर तुम्ही १२ महिन्यांच्या कालावधीसाठी देखील कर्ज घेऊ शकता. तुम्ही कर्ज किती महिन्यांच्या कालावधीसाठी घेत आहात त्यावर तुमच्याकडून कर्ज आकारले जाईल.
unicorn बाईक किंमत
या बाईकची बाजारातील किंमत १ लाख रुपयांच्या पुढे आहे. unicorn बाईकची बाजारातील एक्स शोरूम किंमत 1,24,643 आहे. तसेच या बाईकची ऑन रॉड किंमत तुम्हाला आणखी महाग बसेल. प्रत्येक राज्यामध्ये या बाईकची किंमत वेगवेगळी पाहायला मिळेल.