भारत

PPF Scheme : पीपीएफमध्ये गुंतवू शकता इतके रुपये, होईल मोठा फायदा; पहा नवीन अपडेट

PPF Scheme : देशातील नागरिकांसाठी तसेच नोकरदारांसाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांमध्ये पैसे गुंतवणूक करून पैशांची बचत करू शकतात. भविष्य निर्वाह निधीमध्ये पैसे गुंतवणूक करून अनेकजण फायदा घेत आहे.

तुम्हीही नोकरी करत असाल तर भविष्य निर्वाह निधी योजनेत तुम्ही पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवू शकता. PPF मध्ये पगारातील काही टक्के रक्कम कापली जाते. तीच रक्कम तुम्ही कधीही काढू शकता.

पीपीएफ योजना

PPF योजना ही सरकारकडून चालवली जात आहे. यामध्ये पैसे गुंतवणूक करण्यात कोणतीही जोखीम नाही. तसेच यामध्ये गुंतवलेल्या पैशावर सरकार व्याजही देत असते. सध्या या योजनेवर ७.१ टक्के दराने व्याज दिले जात आहे.

पीपीएफ गुंतवणूक

या योजनेत पैसे गुंतवणूक करण्याची मर्यादा आहे. यामध्ये ठराविक रक्कमेची गुंतवणूक केली जाऊ शकते. PPF योजनेत 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतात. योजनेत एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये गुंतवू शकतात.

कर लाभ

सध्या या योजनेत एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये गुंतवले जातात आणि सध्याच्या दरानुसार, गुंतवणुकीवर 7.1 टक्के दराने व्याज मिळेल. त्याचबरोबर या गुंतवणुकीवर कर लाभही मिळतो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: PPF scheme

Recent Posts