जॉब्स

Ahmednagar Bharti 2023 : अहमदनगर रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी अंतर्गत नोकरीची संधी, 281 जागांसाठी होणार भरती !

Ahmednagar Bharti 2023 : रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी अहमदनगर अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही अहमदनगर येथील रहिवासी असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आणि चांगली आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्जासह विशिष्ट तारखेला हजर राहायचे आहे.

रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी अहमदनगर अंतर्गत “शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कर्ज विभाग – कर्ज अधिकारी, वसुली विभाग – कर्ज वसुली अधिकारी, ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर, ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअर, कॅशिअर, क्लार्क, शिपाई, ड्रायव्हर, वायरमन, सुरक्षा रक्षक, सुतार” पदांच्या एकूण 281 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 11 डिसेंबर 2023 असून, उमेदवारांनी अर्ज आणि कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कर्ज विभाग – कर्ज अधिकारी, वसुली विभाग – कर्ज वसुली अधिकारी, ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर, ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअर, कॅशिअर, क्लार्क, शिपाई, ड्रायव्हर, वायरमन, सुरक्षा रक्षक, सुतार दांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

ही भरती एकूण 281 जागा भरण्यासाठी होत आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती अहमदनगर येथे सुरु आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

उमेदवारांची मुलाखत रेणुका भवन, सर्व्हे नं. ३५/२०/२ब, पुष्पक हॉटेलजवळ, एकविरा चौक, पाईपलाईन रोड, सावेडी, अ.नगर या पत्त्यावर घेण्यात येणार आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखत 11 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी http://www.renukamatamultistate.com/ या वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार आहे.
-इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
-वरील पदांकरीता मुलाखत 11 डिसेंबर 2023 रोजी घेतण्यात येणार आहे.
-कार्यालयीन वेळेत उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts