जॉब्स

AIESL Bharti 2024 : एयर इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! पदवीधर उमेदवारांनी करा अर्ज !

AIESL Bharti 2024 : एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत “पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी – सहाय्य सेवा” पदांच्या एकूण 74 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

या भरती अंतर्गत अभियंता प्रशिक्षणार्थी, सहाय्य सेवा पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 74 जागा भरल्या जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी – सहाय्य सेवा : Candidates with B.E/ B. Tech Degree

वयोमर्यादा

वयोमर्यादा पदांनुसार असेल, अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काजळीपूर्वक वाचावी.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://www.aiesl.in/ या लिंकवर क्लिक करा.

असा करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी येथे क्लिक करा.
-अर्ज करण्याची शेवटची 15 जानेवारी 2024 आहे.
-लक्षात घ्या अर्ज शेवटच्या तारखेअगोदर सादर करायचे आहेत.
-अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts