Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत “प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक, कनिष्ठ अधिकारी श्रेणीतील स्टेनो टायपिस्ट” पदांच्या एकूण 153 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे अशी सूचना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड कडून देण्यात आली आहे.
येथील रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक, कनिष्ठ अधिकारी श्रेणीतील स्टेनो टायपिस्ट पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
येथे एकूण 153 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई येथे होत आहे.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 21 ते 32 वर्षे इतकी आहे.
अर्ज शुल्क
पदांनुसार अर्ज शुल्क वेगवगेळे असेल, तरी अर्ज भरणे अनिवार्य असेल.
अर्ज पद्धती
ही भरती ऑनलाईन पद्धतीने होत आहे.
निवड प्रक्रिया
या पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन (लिखित) चाचणी/परीक्षा , मुलाखतीद्वारे होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
येथे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास www.mscbank.com या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-वरील भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/mscblsep23/ या वेबसाईटला भेट द्या.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत.
-अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.
-अर्ज वर दिलेल्या तारखे अगोदर सादर करावेत. उशिरा आलेले अर्ज नाकारले जातील.
-अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचा.