BEL Recruitment 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत “प्रोबेशनरी इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स), प्रोबेशनरी इंजिनिअर (मेकॅनिकल)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 350 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
जाहिरात क्रमांक: 17556/HR/All-India/2025
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | प्रोफेशनरी इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) | 200 |
02. | प्रोबेशनरी इंजिनिअर (मेकॅनिकल) | 150 |
एकूण रिक्त जागा | 350 जागा उपलब्ध |
पद क्रमांक 01:
पद क्रमांक 02:
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
संपूर्ण भारत
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.bel-india.in/ |