ECHS Mumbai Bharti : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता MBBS अशी आहे.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबईत सुरु आहे.
अर्ज पद्धती
येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज Oi/c, स्टेशन मुख्यालय ECHS, मुंबई उपनगर, INS तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई 400088 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज 05 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
वेतन
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 75,000/- इतका पगार मिळेल.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास echs.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. तरी उमेदवारांनी अर्ज देय तारखे अगोदर सादर करावे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.