TIFR Mumbai Bharti 2024 : टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत सध्या विविध जगांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)” पदांची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 07 जून 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी M.Sc. झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबईत होत आहे.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 28 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.
ई–मेल पत्ता
यासाठी nanal@tifr.res.in दिलेल्या ईमेलवर अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज 07 जून 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.tifr.res.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
वेतन
भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 37000/- रुपये इतका पगार मिळेल.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या ई-मेलवर पाठवायचे आहेत.
-यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2024 आहे. लक्षात घ्या देय तारखे अगोदर अर्ज सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.