Pune University Bharti 2023 : कोरोना काळानंतर विविध क्षेत्रातील भरतीला वेग आला आहे. वेगवगेळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरती केली जात असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत देखील सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम असेल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “प्रकल्प सहाय्यक” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे. लक्षात घ्या उमेदवारांनी आपले अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत प्रकल्प सहाय्यक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
येथे एकूण 01 जागा भरण्यासाठी भरती सुरु आहे.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती पुणे शहरात होत आहे.
अर्ज पद्धती
येथे अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने मागवले जात आहेत.
निवड प्रक्रिया
वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात मुलखाती आयोजित केल्या गेल्या आहेत.
ई-मेल पत्ता
ऑनलाइन अर्ज amulsakharkar@gmail.com या ईमेल वर पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास http://www.unipune.ac.in/ या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.
-अर्ज वर दिलेल्या ई-मेलद्वारे पाठवायचे आहेत.
-ईमेलद्वारे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.
-अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
निवड प्रक्रिया
-वरील पदांकरीता उमेदवारांची निवड मुलाखत द्वारे होणार आहे.
-अर्जानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.