BAVMC Pune Bharti 2024 : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करू इच्छित असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे.
वरील भरती अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी” पदांच्या एकूण 78 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 13 आणि 27 जून 2024 रोजी अर्जासह मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
वरील भरतीसाथ पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात होत आहे.
वयोमर्यादा
प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी 50 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 55 वर्ष
सहयोगी प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी 45 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 50 वर्ष
सहाय्यक प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45 वर्ष.
वरिष्ठ निवासी – 45 वर्ष.
कनिष्ट निवासी – खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष.
निवड प्रक्रिया
वरील भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखतीसाठी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-411011 या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखत 13 आणि 27 जून 2024 रोजी घेण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.bavmcpune.edu.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-वरील पदांकरीता उमेदवारांची निवड मुलाखत द्वारे होणार आहे.
-मुलाखतीससाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-सदर पदांकरिता मुलाखत 13 आणि 27 जून 2024 ला घेण्यात येणार आहे.
-मुलाखतीस येताना अर्ज आणि कागदपत्रे सोबत आणावीत.
-उमेदवारांनी मुलाखतीस येण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.