जॉब्स

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची सुवर्ण संधी; लवकर करा अर्ज !

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत “अति दक्षता बालरोग तज्ञ, मानद बाल हृदयरोग तज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया, मानद भुल तज्ञ, मानद एनडोक्रोनोलॉजिस्ट, मानद बीएमटी फिजिशीयन, श्रवणतज्ञ (अर्थ वेळ), सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), समुपदशक, माहिती तंत्रज्ञ, कनिष्ठ लेखा परिक्षक, कार्यकारी सहाय्यक” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 असूनमी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.

भरती संबंधित अधिक माहिती माहिती :-

पदाचे नाव

या भरती अंतर्गत अति दक्षता बालरोग तज्ञ, मानद बाल हृदयरोग तज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया, मानद भुल तज्ञ, मानद एनडोक्रोनोलॉजिस्ट, मानद बीएमटी फिजिशीयन, श्रवणतज्ञ (अर्थ वेळ), सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), समुपदशक, माहिती तंत्रज्ञ, कनिष्ठ लेखा परिक्षक, कार्यकारी सहाय्यक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 17 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे होत आहे.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा ३८ ते ५० वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज पाठवण्यासाठी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज 28 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://www.mcgm.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
-अर्ज संबंधित पत्त्यावर सादर करायचे आहेत, त्यासाठी उमेदवारांनी भरती सूचना वाचावी.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.
-अर्ज देय तारखेपूर्वी सादर करायचे आहेत, नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts