जॉब्स

Malad Sahkari Bank : बँकेत निघाली बंपर भरती; मुंबईतील उमेदवारांकडे गोल्डन चान्स!

Malad Sahkari Bank : बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. कारण सध्या मालाड सहकारी बँक लि अंतर्गत भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत, यासाठी शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे पाहूयात…

वरील भरती अंतर्गत “लिपिक” पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज संबंधित लिंकद्वारे सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्जदार पदवीधर किंवा पदव्युत्तर परीक्षा 50 टक्के गुणांसह पास असावा.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा 20 ते 26 वर्ष इतकी आहे, यापुढील उमेदवार येथे अ

अर्ज शुल्क

यासाठी अर्ज शुल्क 750/- रुपये इतके आहे, लक्षात घ्या अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर www.maladbank.com ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.maladbank.com/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

-अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील आवश्यक आहे.

-अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा आणि कामाचे स्वरूप समजून घ्या.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts