जॉब्स

CBSE Recruitment 2024: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 212 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

CBSE Recruitment 2024: केंद्रीय माध्यमिक मंडळ अंतर्गत “सुपरिटेंडेंट आणि जूनियर असिस्टंट” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या वरच्या साठी एकूण 212 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे या तारखेपर्यंत उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

CBSE Recruitment 2024 Details

जाहिरात क्रमांक: CBSE/Rectt.Cell/14(87)/SA/2024

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.सुपरिटेंडेंट142
02.जूनियर असिस्टंट70
एकूण रिक्त जागा212 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पद क्रमांक 01:

  • अर्जदार उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • Windows, MS-Office, आणि मोठ्या डेटाबेसची हाताळणी, इंटरनेट यांसारख्या संगणक कॉम्प्युटर अनुप्रयोगांचे कार्य ज्ञान असणे आवश्यक.

पद क्रमांक 02:

  • अर्जदार उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र. मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र. मी.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 31 जानेवारी 2025 रोजी,

  • पद क्रमांक 01: 18 ते 30 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 02: 18 ते 27 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण :

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS: ₹800/-
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: यांना फी नाही

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे या तारखेपर्यंत आपला अर्ज सादर करावा.

महत्वाची सूचना:

  • या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला अर्ज भरावा.
  • अर्ज 31 जानेवारी 2025 या तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.cbse.gov.in/cbsenew/cbse.html
Aadil Bagwan

Published by
Aadil Bagwan

Recent Posts