Central Bank of India Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी ही भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 253 रिक्त जागा उपलब्ध आहेत या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 डिसेंबर 2024 आहे.
जाहिरात क्रमांक: _______
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत खालील पदांसाठी एकूण 253 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे तर ते कोणती पदे आहेत ते जाणून घेऊयात –
पदाचे नाव | स्केल | पदसंख्या |
---|---|---|
स्पेशलिस्ट ( IT And Other Streams) | SC IV – CM | 10 |
स्पेशलिस्ट ( IT And Other Streams ) | SC III – SM | 56 |
स्पेशलिस्ट ( IT And Other Streams ) | SC II – MGR | 162 |
स्पेशलिस्ट ( IT ) | SC I – AM | 25 |
एकूण रिक्त जागा | 253 रिक्त जागा |
वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करत आहोत त्या पदाची शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक तपासावी त्यानंतरच आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी,
संपूर्ण भारत
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत, त्यांना अर्ज भरताना खालील पद्धतीने अर्ज शुल्क द्यावा लागणार आहे-
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 डिसेंबर 2024 आहे तसेच या भरतीची परीक्षा 14 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे याची अर्जदार उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.centralbankofindia.co.in/ |