CWC Bharti 2024: केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. तसेच एकूण 179 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी आपला अर्ज सादर करावा.
जाहिरात क्रमांक: CWC/1-Manpower/DR/Rectt/2024/01
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01. | मॅनेजमेंट ट्रेनी (General) | 40 |
02. | मॅनेजमेंट ट्रेनी (Mechanical) | 13 |
03. | Accountant (अकाउंटंट) | 09 |
04. | सुपरटेंडेंट (General) | 22 |
05. | जूनियर टेक्निकल असिस्टंट | 81 |
06. | सुपरिटेंडेंट (General) SRD (NE) ] | 02 |
07. | ज्युनियर टेक्निकल असिस्टंट SRD (NE) | 10 |
08. | ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh) | 02 |
एकूण रिक्त जागा | 179 जागा उपलब्ध |
वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे त्यामुळे खाली दिलेली मुळे पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी.
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 12 जानेवारी 2025 रोजी,
संपूर्ण भारत
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांच्याकडून खालील प्रमाणे अर्ज शुल्क आकारला जाईल-
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://cewacor.nic.in/ |