ESIS Pune Bharti 2023 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे.
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे अंतर्गत “अर्धवेळ विशेषज्ञ, पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तुम्ही देखील येथे काम करण्यास इच्छुक असाल तर 06 ऑक्टोबर 2023 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहा.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत अर्धवेळ विशेषज्ञ, पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहावे.
पदसंख्या
वरील भरती अंतर्गत एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती पुणे येथे होत आहे.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 69 वर्षे इतकी आहे.
निवड प्रक्रिया
वरील भरती अंतर्गत उमेदवारांची मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावे. त्यासाठी भरती सूचना सविस्तर वाचा.
मुलाखतीची तारीख
मुलाखतीची तारीख 06 ऑक्टोबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.esic.nic.in या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-या भरतीकरीता उमेदवारांची निवड मुलाखद्वारे केली जाणार आहे.
-उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे.
-मुलाखतीस येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.
-उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
-उमेदवारांनी 06 ऑक्टोबर 2023 या तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.