Gail India Recruitment 2024: गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत सीनियर ऑफिसर पदाच्या विविध रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 275 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 डिसेंबर 2024 आहे.
जाहिरात क्रमांक: GAIL/OPEN/MISC/3/2024 & GAIL/OPEN/MISC/4/2024
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | सीनियर इंजिनियर | 98 |
02. | सीनियर ऑफिसर | 129 |
03. | सीनियर ऑफिसर (मेडिकल सर्विसेस) | 01 |
04. | ऑफिसर (लॅबोरेटरी) | 16 |
05. | ऑफिसर (सिक्युरिटी) | 04 |
06. | ऑफिसर (Official language) | 13 |
07. | चीफ मॅनेजर | 14 |
एकूण रिक्त जागा | 275 जागा उपलब्ध |
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या पदाची शैक्षणिक पात्रता जाणून घ्यावी.
वरील पदांसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे वय 11 डिसेंबर 2024 रोजी,
संपूर्ण भारत
वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे अर्ज भरताना अर्ज शुल्क द्यावा लागेल-
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | पद क्र. 01 ते 06: येथे क्लिक करा पद क्र. 07: येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.gailonline.com/ |