जॉब्स

Mumbai Bharti 2024 : मुंबईत नोकरीचा गोल्डन चान्स! सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन अंतर्गत या पदांसाठी निघाली भरती

Mumbai Bharti 2024 : ICAR – सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन देखील केले आहे. मुलाखतीचा पत्ता आणि आणि तारीख जाणून घेणयासाठी ही भरती सविस्तर वाचा…

वरील भरती अंतर्गत “यंग प्रोफेशनल-II (YP-II)” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 एप्रिल 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 25 एप्रिल 2024 रोजी संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा 21 ते 45 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.

ई–मेल पत्ता

अर्ज hod.fees@cife.edu.in ईमेलवर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज 23 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

या भरतीसाठी मुलाखत ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई या पत्त्यावर आयोजित करण्यात आले आहे.

मुलाखतीची तारीख

ई–मेलद्वारे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.cife.edu.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

वेतन

या भरती अंतर्गत दरमहा 42000/- इतका पगार मिळेल.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज hod.fees@cife.edu.in ईमेलद्वारे सादर करायचे आहेत.

-अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.

-लक्षात घ्या अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 एप्रिल 2024 असून उमेदवारांनी देय तारखे अर्ज सादर करावेत.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

निवड प्रक्रिया

-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.

-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-मुलाखतीस पात्र अर्जानुसार पात्र उमेदवारांना बोलवले जाईल.

-मुलाखतीस येताना आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.

-सदर पदांकरिता मुलाखत 25 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहेत.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts