जॉब्स

Pune Bharti 2023 : पुण्यात नोकरी शोधत असाल तर इथे सुरु आहे भरती !

CMET Pune Bharti 2023 : पुण्यात नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत, जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही चांगली संधी असून, या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर, पुणे (C-MET) अंतर्गत “प्रकल्प सहयोगी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे. अर्जदारांनी लक्षात घ्या येथे अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करायचा आहे.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-

पदाचे नाव

या भरती अंतर्गत ‘प्रकल्प सहयोगी’ पदांच्या एकूण 02 जागा भरल्या जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता

येथे शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे होत आहे. तरी पुण्यात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

लक्षात घ्या येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास cmet.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-उमेदवारांना https://forms.gle/ZGWXqzREeuR8wVHk7 या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
-उमेदवार वर दिलेल्या लिंकद्वारे थेट अर्ज करू शकतात.
-ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही. आणि अर्ज अपूर्ण मानून नाकारले जातील.
-लक्षात घ्या उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
-देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे.
-भरती संबंधित अधिक माहितीसाठी भरती सूचना काळजीपूर्वक वाचा.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts