जॉब्स

Mumbai Bharti 2024 : पोलीस तक्रार प्राधिकरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी; आजच घ्या या संधीचा लाभ

Police Complaint Authority Mumbai : पोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात असून, उमेदवार आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवू शकतात.

वरील भरती अंतर्गत “सहायक कक्ष अस्ताव्यस्त, वरिष्ठ टायपिस्ट” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे. लक्षात घ्या देय तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता देखील असेल त्यासाठी उमेदवारांनी भरती जाहिरात पाहावी आणि मगच आपले अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावेत.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 असून, लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mumbaipolice.gov.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने पठावयाचे आहेत, त्यासाठी उमेदवाराने आधी भरती जाहिरात वाचावी आणि मगच आपले अर्ज सादर करावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 असून विहीत वेळेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

-तसेच अर्ज हा पूर्ण भरलेला असावा आणि अर्जासह कागदपत्रे जोडवीत.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts