Pune University Bharti 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, मूट कोर्ट समन्वयक, शारीरिक संचालक आणि संगणक प्रशिक्षक” पदाची 24 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची १३ जुलै २०२४ आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी पदवीधार आणि पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात सुरु आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन(ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता
ऑनलाईन अर्ज career@suryadatta.edu.in या ई-मेलवर पाठवायचे आहेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता
ऑफलाईन अर्ज संचालक एचआर, एसईएफ. या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०२४ आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.unipune.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन(ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत.
-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.unipune.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
-यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०२४ आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.