DIAT Pune Bharti 2024 : प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “रिसर्च फेलो” पदांच्या एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगदोर आपले अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
Candidate should have completed ME/ M.Tech from any of the recognized boards or Universities.
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात सुरु आहे.
वयोमर्यादा
वयोमर्यादा 28 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता
अर्ज sunil.nimje@diat.ac.in, sunilnimjediat@gmail.com या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज 12 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://diat.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या ईमेलवर सादर करायचे आहेत.
-अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
-सदर पदांकरिता सविस्तर सूचना diat.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2024 आहे. तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.