HPCL Apprentice Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत “पदवीधर इंजीनियरिंग अप्रेंटिस” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
जाहिरात क्रमांक: ________________
पद क्रमांक | पदाचे नाव | विषय | पदसंख्या |
---|---|---|---|
01. | पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस | सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल , केमिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, कॉम्प्युटर सायन्स / IT), पेट्रोलियम इंजिनिअरग | पदसंख्या नमूद नाही.. |
एकूण रिक्त जागा | _________ |
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 30. डिसेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची विशेष सूट देण्यात आली आहे.
संपूर्ण भारत
फी नाही
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जानेवारी 2025 आहे. या तरखेपूर्बी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.hindustanpetroleum.com/ |