जॉब्स

ICDS Recruitment 2024: एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत एकूण 102 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

ICDS Recruitment 2024: एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत “मुख्यासेविका गट – क” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 102 रिक्त जागांसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे.

ICDS Recruitment 2024 Details

जाहिरात क्रमांक: ESTT/DEPT/01/2024

पदाचे नाव आणि तपशील:

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत “मुख्यासेविका गट – क” या पदाच्या भरतीसाठी एकूण 102 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी नक्की अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा:

वरील पदासाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचे वय 03 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे, तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

महाराष्ट्र

अर्ज शुल्क:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹1000/-
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी: ₹900/-

महत्वाची सूचना:

  • एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरतीसाठी अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी आपली शैक्षणिक पात्रता नक्की तपासावी. शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेली PDF जाहिरात डाऊनलोड करावी.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेपूर्र्वी ऑनलाईन अर्ज सादर करावा.
  • या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://icds.gov.in/
Aadil Bagwan

Published by
Aadil Bagwan

Recent Posts