जॉब्स

ICMR-NIRRCH Bharti : ICMR-NIRRCH मुंबई येथे निघाली भरती, पदवीधर उमेदवारांना मिळेल संधी!

ICMR-NIRRCH Bharti : आईसीएमआर – राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे.

वरील भरती अंतर्गत “शास्त्रज्ञ ‘सी” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 18 जुलै 2024 रोजी हजर आहे.

शैक्षणिक पात्रता

1st class Post graduate Degree / 2nd class Post graduate Degre

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत होत आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 50 वर्षे इतकी आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

मुलाखत मॉडेल रुरल हेल्थ रिसर्च युनिट (MRHRU) वाणी, ग्रामीण रुग्णालय परिसर, कसबे-वणी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र, ४२२२१५ या पत्त्यावर आयोजित करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

मुलाखतीची तारीख 18 जुलै 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://nirrch.res.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरीता उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

-पात्र उमेदवारांना अत्यावश्यक पात्रता तसेच इच्छित पात्रता काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि जर ते पूर्ण झाले तरच वॉक-इन-मुलाखतला उपस्थित राहू शकतात.

-उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

-उमेदवारांनी मुलाखतीकरिता 18 जुलै 2024 रोजी संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.

-उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts