IITM Pune Bharti 2024: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे, अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणारे आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
जाहिरात क्रमांक: PER /07/2023
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | प्रोजेक्ट सायंटिस्ट – III | 03 |
02. | प्रोजेक्ट सायंटिस्ट – II | 05 |
03. | प्रोजेक्ट सायंटिस्ट – I | 09 |
04. | सीनियर प्रोजेक्ट असोसिएट | 01 |
05. | प्रोजेक्ट असोसिएट – II | 02 |
06. | प्रोजेक्ट असोसिएट – I | 31 |
07. | प्रोजेक्ट मॅनेजर | 01 |
08. | प्रोजेक्ट कन्सल्टंट | 01 |
09. | प्रोग्राम मॅनेजर | 01 |
एकूण रिक्त जागा | 55 जागा उपलब्ध |
वरील पदांसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता एकदा नक्की तपासावी. शैक्षणिक पात्रता ही पदांच्या अवस्थेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी.
वरील पदांसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे वय 05 डिसेंबर 2024 रोजी,
पुणे, महाराष्ट्र
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.tropmet.res.in/ |