Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025: भारतीय हवाई दलात “अग्निविर वायू” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
जाहिरात क्रमांक:_________________
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | अग्निवीर वायू इनटेक 01 / 2026 | पदसंख्या नमूद नाही |
एकूण रिक्त जागा | ________ |
उंची / छाती | पुरुष | महिला |
---|---|---|
उंची | 152.5 सेमी | 152 से.मी. |
छाती | 77 से.मी./ किमान 05 सेमी फुगवून | ——- |
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे जन्म 01 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2008 दरम्यान असणे आवश्यक आहे.
संपूर्ण भारत
₹550+ GST
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2025 आहे. तसेच या भरतीसाठी जी परीक्षा होणार आहे ती 22 मार्च 2025 पासून सुरू होईल.
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://indianairforce.nic.in/ |