Indian Coast Guard Recruitment 2024: भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या पदासाठी एकूण 140 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
जाहिरात क्रमांक:___________
Batch: Assistant Commandant (2026 Batch)
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | असिस्टंट कमांडंट – जनरल ड्युटी | 110 |
02. | असिस्टंट कमांडंट- टेक्निकल ( मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स) | 30 |
एकूण रिक्त जागा | 140 जागा उपलब्ध |
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे असणे आवश्यक आहे-
पद क्रमांक 01:
पद क्रमांक 02:
इंजीनिअरिंग पदवी [mechanical / marine / naval architecture / automotive / industrial and production / mechatronics / metallurgy / aeronautical / design / aerospace / electrical / electronics / instrumentation / instrumentation and control / telecommunication / Power engineering / electronics and communication / power electronics ]
जे उमेदवार वरील पदांसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 01 जुलै 2025 रोजी 21 ते 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत विशेष सूट देण्यात आली आहे. [SC/ST: 05 वर्षे सूट / OBC: 03 वर्षे सूट]
संपूर्ण भारत
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2024 सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आहे. या वेळेपूर्वी आपण आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी (05 डिसेंबर 2024 पासून सुरुवात) | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://indiancoastguard.gov.in/ |