जॉब्स

IIM Mumbai Bharti 2024 : मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये ‘या’ रिक्त जागांसाठी निघाली भरती, जाहिरात प्रसिद्ध

IIM Mumbai Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्हालाही येथे अर्ज करायचा असेल तर ही बातमी शेवट पर्यंत वाचा.

वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (प्रशासन आणि मानव संसाधन), वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (वित्त आणि लेखा) आणि संचालकांचे सचिव” पदाची 03 रिक्त जागा भरण्यासाठीपात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

Post graduate degree with 55% marks.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत सुरु आहे.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://iimmumbai.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

-ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts