RVNL Bharti 2024 : पुणे रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत सध्या विविध रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत.
वरील भरती अंतर्गत “Dy. प्रकल्प व्यवस्थापक (लाँचिंग), नियोजन अभियंता आणि संपर्क अधिकारी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 17 मे 2024 आहे. तरी उमेदवारांनी मुलाखतीस अर्जासह संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
वरील भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया
या पदांसाठी उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखत रेल विकास निगम लि., ऑफिस नं. 202/A, दुसरा मजला, द ओरियन कॉन्डोमिनियम, अतुर पार्क जवळ, कोरेगाव पार्क, पुणे – 411001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2024 या पत्त्यावर आयोजित करण्यात आली आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://rvnl.org/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
-शैक्षणिक पात्रता पूर्ण असलेलेच उमेदवार वॉक-इन-मुलाखतीकरिता उपस्थित राहू शकतात.
-उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
-वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
-मुलाखत तारीख 17 मे 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.