जॉब्स

Mumbai Bharti 2024 : महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मुंबई अंतर्गत भरती सुरु, 70 हजारापर्यंत मिळेल पगार !

Mahatma Gandhi Memorial Hospital : महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी चांगली आणि उत्तम आहे.

महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, मुंबई अंतर्गत “हाऊसमन, रजिस्ट्रार” पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. तर अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे.

पदाचे नाव

या भरती अंतर्गत हाऊसमन, रजिस्ट्रार पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

ही भरती एकूण 80 जागा भरण्यासाठी होत आहेत.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई याठिकाणी सुरु आहे.

वयोमर्यादा

अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 38 ते 43 वर्षे इतकी आहे.

अर्ज शुल्क

या भरतीसाठी अर्ज शुल्क रूपये १००/- खुल्या गटासाठी आणि रूपये ५०/- आरक्षण गटासाठी असे आहेत.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

निवड प्रक्रिया

वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

ऑफलाईन अर्ज रुग्णालयातील २रा मजला रोखपाल यांच्या खिडकीवर सादर करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज 30 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.esipgimsrmgmhparelmumbai.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

वेतन

वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 79,964/- रुपये इतका पगार मिळेल.

असा करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे.
-अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत. नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts