Maratha Vidya Prasarak Samaj : मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. या भरती अंतर्गत किती आणि कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत पाहूया…
वरील भरती अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 437 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 28 जून 2024 रोजी अर्जासह हजर राहायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी पदवीधर आणि पद्युत्तर उमेदवार अर्ज करू शकतात.
नोकरी ठिकाण
ही भरती नाशिकमध्ये होत आहे.
निवड प्रक्रिया
यासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखत मराठा विद्या प्रसारक समाजाचे ॲड. विठ्ठलराव हांडे शिक्षण महाविद्यालय, शिवाजी नगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२००२ या पत्त्यावर आयोजित केली जाणार आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखत 28 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती माहिती हवी असल्यास https://mvp.edu.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
-मुलाखत वर दिलेल्या पत्त्यावर घेण्यात येणार आहे.
-मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आज आणावेत.
-मुलाखतीची तारीख 28 जून 2024 आहे. तरी कार्यालयीन वेळेत उमेदवारांनी हजर राहावे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.