Mumbai Bharti 2023 : मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम ठरेल. चला जाणून घेऊया ही भरती कोणत्या पदांसाठी होत आहे, आणि या अंतर्गत किती जागा भरल्या जाणार आहेत.
मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई अंतर्गत “सुरक्षा अधिकारी, कल्याण अधिकारी, वरिष्ठ कल्याण अधिकारी, Dy. व्यवस्थापक (कल्याण), हिंदी अधिकारी, हिंदी अनुवादक Gr.-II” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2023 आहे.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत “सुरक्षा अधिकारी, कल्याण अधिकारी, वरिष्ठ कल्याण अधिकारी, Dy. व्यवस्थापक (कल्याण), हिंदी अधिकारी, हिंदी अनुवादक Gr.-II” पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
या भरती अंतर्गत एकूण 14 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई येथे होत आहे.
वयोमर्यादा
वरील पदांसाठी वयोमर्यादा वेगवगेळी असेल.
सुरक्षा कार्यालय आणि कल्याण अधिकारी:- २१ वर्षांपेक्षा जास्त – ३० वर्षांपेक्षा कमी
वरिष्ठ कल्याण अधिकारी आणि हिंदी अधिकारी:- २१ वर्षांपेक्षा जास्त – ३५ वर्षांपेक्षा कमी वर्षे
उपव्यवस्थापक (कल्याण):- २१ वर्षांपेक्षा जास्त – ४० वर्षांपेक्षा कमी वर्षे
हिंदी अनुवादक Gr.-II:- २० वर्षांपेक्षा जास्त – ३० वर्षांपेक्षा कमी वर्षे
अर्ज पद्धती
वरील भरती अंतर्गत अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.mumbaiport.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.
-वरील पदांसाठी अर्ज https://ibpsonline.ibps.in/mpajul23/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावीत.
-वरील पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2023 आहे.
-लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.