SNDT Womens University Bharti 2023 : SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी अंतर्गत शिक्षक पदांची भरती सुरु आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावेत.
SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, उप ग्रंथपाल, सहाय्यक संचालक, प्राचार्य, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहाय्यक ग्रंथपाल, सहायक संचालक” पदांच्या एकूण 85 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 असून, शेवटच्या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, उप ग्रंथपाल, सहाय्यक संचालक, प्राचार्य, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहाय्यक ग्रंथपाल, सहायक संचालक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
ही भरती एकूण 85 जागा भरण्यासाठी होत आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई येथे होत आहे.
अर्ज पद्धती
यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत, त्यासाठी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
वरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://sndt.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर संबंधित पत्त्यावर आवश्यक कागदपत्रांसह पाठवायचा आहे.
-अर्ज पाठवण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.
-तरी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर पाठवायचे आहेत
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.