Mumbai Bharti 2024 : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती मुंबईत होत असून, यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत “वातावरणीय बदल आणि शाश्चतता तज्ञ, माहिती व तंत्रज्ञान तज्ञ, माहिती व तंत्रज्ञान असोसिएट, माहिती, शिक्षण आणि संवाद व कंटेन्ट लेखक असोसिएट, विभागीय तांत्रिक तज्ञ, वातावरणीय वित्त तज्ञ, प्रकल्प सल्लागार / अधिकारी” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :-
वातावरणीय बदल आणि शाश्चतता तज्ञ : मान्यताप्राप्त विद्यापीठातून खालीलपैकी किमान एका विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, वातावरणीय बदल. आणि शाश्वतता (Climate Change and Sustainability), पर्यावरण अभियांत्रिकी (Environmental Engineering)पर्यावरण विज्ञान (Environmental . Science .
माहिती व तंत्रज्ञान तज्ञ : मान्यताप्राप्त विद्यापीठाची माहिती व तंत्रज्ञान / अॅनॅलिटिक्स / संगणक शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
माहिती व तंत्रज्ञान असोसिएट : मान्यताप्राप्त विद्यापीठाची माहिती व तंत्रज्ञान / अॅनॅलिटिक्स / संगणक शास्त्र विषयतील पदवी किंवा समतुल्य.
माहिती/शिक्षण आणि संवाद व कंटेन्ट लेखक असोसिएट : मास कम्युनिकेशन/पत्रकारिता किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शैक्षणिक क्षेत्रात पदव्युत्तर पदवी
विभागीय तांत्रिक तज्ञ :
खालील नमूद केलेल्या विषयांमध्ये नामांकित विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, पर्यावरण अभियांत्रिकी (Environmental Engineering), पर्यावरण नियोजन (Environmental Planning), शहरी आणि प्रादेशिक नियोजन (Urban and regional Planning), स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering)ही भरती मुंबईत होत असून यासाठी अर्ज ऑनलाइन पदांनुसार करायचे आहेत. वातावरणीय वित्त तज्ञ, प्रकल्प सल्लागार / अधिकारी पदांसाठी येथे क्लिक करा. आणि इतर पदांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. या भरतीसाठी वयोमर्यादा 40 वर्षे इतकी आहे. तर येथे अर्ज 28 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट https://mpcb.gov.in/ ला भेट देऊ शकता.
असा करा अर्ज
-या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-भरती संबंधित अधिक माहितीसाठी mpcb.gov.inया संकेतस्थळाला भेट द्या.
-ऑनलाईन अर्ज 28 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचा आहे.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.