Mumbai Central Railway Bharti 2024 : वैद्यकीय विभाग, मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत सध्या भरती सुरु आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
वैद्यकीय विभाग, मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत “सीएमपी (जीडीएमओ, सीएमपी/स्पेशालिस्ट (सर्जन), सीएमपी/स्पेशालिस्ट (स्त्रीरोगतज्ञ)” पदाच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर 27 डिसेंबर 2023 रोजी संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत सीएमपी (जीडीएमओ, सीएमपी/स्पेशालिस्ट (सर्जन), सीएमपी/स्पेशालिस्ट (स्त्रीरोगतज्ञ) पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
ही भरती एकूण 04 जागा भरण्यासाठी होत आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई येथे सुरु आहे.
निवड प्रक्रिया
वरील पदांसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
या भरतीसाठी मुलाखत सीनियर डीपीओ कार्यालय, मध्य रेल्वे, कार्मिक शाखा, विभागीय रॅली. व्यवस्थापक कार्यालय. दुसरा मजला, अॅनेक्स बिल्डिंग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई- 400 001. या पत्त्यावर आयोजित करण्यात आली आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखतीची तारीख 27 डिसेंबर 2023 असून, उमेदवारांनी अर्जासह वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी cr.indianrailways.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार आहे.
-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-मुलाखतीची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
-लक्षात घ्या मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
-तरी उमेदवारांनी मुलाखतीस येण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.