Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत, तुम्ही जर एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. इच्छुक उमेदवारांनी ताबडतोब खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
या भरती अंतर्गत “कुलसचिव, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 असून, दिलेल्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असेल :-
कुलसचिव : Possess a Master’s Degree with at least 55% of the marks of any statutory University or its equivalent grade of B in the UGC 7 point scale;
संचालक : BE / B Tech/ M. Sc. in Electronics/Computer/IT or MCA, and at least 10 plus years of experience in enterprise IT.
मुख्य कार्यकारी अधिकारी : The Candidate must hold Bachelor Degree in Engineering/ Science/ Pharmacy and Master Degree in Management/ Technology or its equivalent from a recognized Institution. He/she should be a seasoned Techno-Commercial person.
वयोमर्यादा
वरील पदांसाठी वयोमर्यादा देखील वेगवेगळी असेल
कुलसचिव :- 58 वर्षे
संचालक :- 60 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता
ऑफलाईन अर्ज कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, कक्ष क्रमांक २५, फोर्ट, मुंबई- ४०० ०३२ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
या भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mu.ac.in/ या वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे, अर्ज पोस्टाने वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
-ऑफलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रांच्या प्रती अर्जासह एका बंद लिफाफ्यात संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत. अर्ज 18 मार्च 2024 पर्यंतच सादर करायचे आहेत.