NABFID Bharti 2024 : मुंबई नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट (NaBFID) अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेवारांकडून अर्ज मागवले जात असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करायचे आहेत.
नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट (NaBFID) अंतर्गत “वरिष्ठ विश्लेषक” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 असून, उमेदवारांनी त्याआधी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
या भरतीसाठी पदव्युत्तर पदवी धारकांना संधी मिळेल. येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा 21 वर्षे ते 40 वर्षे इतकी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/nabfiddec23/
या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. भरती संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.nabfid.org/ ला भेट द्या.असा करा अर्ज
-या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.
-अर्ज देय तारखेच्या अगोदर सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.